Punyanagari epaper
अकोला औरंगाबादकोल्हापूर जळगावनागपूर नाशिकपुणेमुंबई सोलापूर Archive Archives
01 November, 2014,Saturday About Us Advertisement Rate Contact Us Feedback
Search
Search
.
Previous
Pages: 
1
Previous
हेडलाईन See in pdf format Newspaper view Print Email Comment

*महागले

*शिवसेना-भाजपातील दुरावा संपला

*फडणवीस सरकार सत्तेवर

*सर्वसमावेशक मंत्रिमंडळ

*पीडब्ल्यूडीच्या अभियंत्यास ७३ हजारांची लाच घेताना अटक

*पेट्रोल-डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त

*राजा, कनिमोई यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल

*शिवसेनेच्या सहभागाबाबत आशावादी सरकारमध्ये शिवसेना सहभागी होणार की नाही, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. यासंदर्भात विचारता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपण स्वत: व पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी दूरध्वनीवरून शपथविधी सोहळय़ाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते. त्याला मान देऊन ते हजर राहिले. शिवसेनेबरोबर सकारात्मक चर्चा सुरू असून यातून नक्की मार्ग निघेल, अशी आशा फडणवीस यांनी व्यक्त केली. स्वतंत्र विदर्भाबाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी शपथ घेतली असून सर्व मागास विभागाचा अनुशेष दूर करण्याला आपले प्राधान्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. महाराष्ट्राला पूर्ववत पहिल्या क्रमांकावर आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. नवीन मंत्र्यांचे खातेवाटप शनिवारपर्यंत केले जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

*संयुक्त राष्ट्राच्या एनटीपी प्रस्तावाला भारताचा विरोध

*सिंहाला करा गुदगुल्या..

*म्यानमारचे राष्ट्रपती, विरोधी पक्ष, लष्करात चर्चा

*मलेशियाच्या बेपत्ता विमान प्रकरणी पहिला खटला

*बुर्किना फासोमध्ये जनक्षोभ

*चिनी यानाने टिपले अनोखे छायाचित्र !

*कर्जतजवळ ओव्हरहेड वायर तुटली

*ठपका ठेवलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश

*युक्रेनच्या इंधन संकटाला रशियाकडून दिलासा

*फ्रान्सच्या ७ अणुप्रकल्पांवर ड्रोन विमानांनी खळबळ

*‘इबोला’ला रोखण्यासाठी जनुकांची भूमिका महत्त्वाची !

*‘आयसिस’विरोधात १८५ सैनिक पाठवणार नॉर्वे

*पाकमध्ये विद्यार्थ्यांना मिळणार लोकशाहीचे धडे!

*सर्वसमावेशक मंत्रिमंडळ
Contact Us | About Us | Advertise with Us
Copyright© 2011 Punyanagari epaper
Designed & Developed by: Ezinemart